घडती बिघडती जीवनशैली हेल्थ कॉर्नर डॉ. अविनाश भोंडवे
Crafting impactful narratives to engage and inspire
Crafting impactful narratives to engage and inspire
As a {writer/editor/proofreader}, Health Corner- Dr Avinash Bhondwe is passionate about creating compelling content that engages and informs readers. With a strong work ethic and a commitment to excellence, Health Corner- Dr Avinash Bhondwe is dedicated to delivering high-quality work that exceeds your expectations.
डॉ.अविनाश भोंडवे
परिचय
शालेय शिक्षण- नूतन मराठी प्रशाला, पुणे
• एसएससी (जुनी अकरावी)- १९७५- महाराष्ट्रात २५ वा क्रमांक
• अंकगणित, बीजगणित, भूमिती- बोर्डात प्रथम, मराठी भाषा (Higher)- बोर्डात द्वितीय
• एम.बी.बी.एस.- १९८३ बी.जे.वैद्यकीय महाविद्यालय, पुणे विद्यापीठ.
• एफ.सी.जी.पी.(HON)- २०१६
व्यवसाय- १९८४ पासून शिवाजीनगर, पुणे येथे फॅमिली डॉक्टर म्हणून ४० वर्षे कार्यरत
लेखन-
• विद्यार्थीदशेपासून (१९७५ सालापासून) वृत्तपत्रीय आणि ललित लेखन
• सुमारे ६००० पेक्षा जास्त आरोग्यविषयक लेख, विविध वृत्तपत्रे, मासिके, नियतकालिके यामध्ये प्रकाशित
• आरोग्य विश्लेषक म्हणून मराठी, हिंदी, इंग्रजी वृत्तवाहिन्यांवर २००० पेक्षा जास्त मुलाखती आणि मतप्रदर्शन.
• कोरोना काळात सर्व मराठी वृत्तवाहिन्यांवर कोरोनासंबंधीचे भाष्य करणाऱ्या सुमारे १८०० मुलाखती
• शाळा, महाविद्यालये, रोटरी क्लब, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, ज्येष्ठ
नागरिक संघ इत्यादीमधून सुमारे २००० पेक्षा जास्त आरोग्यविषयक भाषणे आणि कार्यशाळा
• तारुण्यात पदार्पण करणाऱ्या किशोरवयीन मुलांसाठी सुमारे १५०० पेक्षा कार्यशाळा आणि व्याख्याने
पुस्तके- आजवर एकूण २२ पुस्तके प्रकाशित
१. तारुण्याच्या उंबरठ्यावर (नंदिनी प्रकाशन)
२. तारुण्यगान (राजहंस प्रकाशन)
३. आरोग्यातील अंधश्रद्धा (स्नेहल प्रकाशन)
४. On the Threshold of Youth (इंग्रजी) (विश्वकर्मा प्रकाशन)
५. आरोग्याची गुरुकिल्ली (नंदिनी प्रकाशन)
६. लाखातील एक आजार (स्नेहल प्रकाशन)
७. वैद्यकीय उपकरणांच्या जगात (स्नेहल प्रकाशन)
८. आरोग्यावर वाचूकाही (स्नेहल प्रकाशन)
९. तरुण होताना, वयात येताना
१०. कोरोनाचा चक्रव्यूह (दिलीपराज प्रकाशन)
११. कोरोना प्रश्नोत्तरे (ग्राहक पेठ, पुणे)
१२. पालकनीती (सहलेखक) -(मनोविकास प्रकाशन)
१३. स्त्रियांचे आजार आणि उपचार- (सकाळ प्रकाशन)
१४. कोरोना काळाकडे मागे वळून पाहताना (दिलीपराज प्रकाशन)
१५. लक्षणमीमांसा (मॅजेस्टिक प्रकाशन)
१६. स्वास्थ्यसंवाद (संस्कृती प्रकाशन)
१७. बदलूयात जीवनशैली (सकाळ प्रकाशन)
१८. मन:शैली आणि आहारशैली (सकाळ प्रकाशन)
१९. बाल ‘रक्षण’ कायद्याचे अंतरंग (नंदिनी प्रकाशन)
२०. जीवनसंस्थांचे आरोग्य (सकाळ प्रकाशन)
२१. जीवनशैलीचे अंतरंग (लाईफस्टाइल पब्लिकेशन)
२२ . वैद्यकीय मदत (सकाळ प्रकाशन)
• २०२४ या वर्षात आणखी ४ पुस्तके येण्याची अपेक्षा आहे.
• विविध मासिकांमध्ये एकूण ७ एकांकिका आणि २० लघुकथा प्रकाशित
• ‘तारुण्याच्या उंबरठ्यावर’ ही तारुण्यात पदार्पण करणाऱ्या किशोरवाईन मुलांसाठी दृक्श्राव्य सीडी
सार्वजनिक संस्था कार्य-
• राष्ट्रीय डीन, आयएमए कॉलेज ऑफ जनरल प्रॅक्टिशनर्स (२०२१-२०२२)
• आयएमए महाराष्ट्र राज्य- अध्यक्ष (२०१९-२०)
• युनेस्को इंटरनॅशनल चेअर फॉर बायोएथिक्स (२०१९-२०)
• आयएमए, महाराष्ट्र राज्य- ज्येष्ठ उपाध्यक्ष (२०१५-१६)
• आयएमए, पुणे शाखा- अध्यक्ष (२००८-०९)
• जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, पुणे, अध्यक्ष- (२००६-०७)
• असिस्टंट गव्हर्नर रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१- (२०१५-१६)
• रोटरी क्लब ऑफ पुणे शनिवारवाडा, अध्यक्ष (२००४-०५)
• राज्य सचिव- आय.एम.ए. कॉलेज ऑफ जनरल प्रॅक्टिशनर्स, महाराष्ट्र राज्य (२००९-१०, २०१०-११)
पुरस्कार:
• ‘डॉक्टर ऑफ द इयर’ पुरस्कार, जी.पी.ए.,पुणे- २०१३
• आरोग्यविषयक वृत्तपत्रीय लेखन, ग्रंथलेखन आणि आरोग्य जागृतीपर व्याख्यानांसाठी
• राज्यस्तरीय ‘डॉ.सुरेश नाडकर्णी मित्रमंडळ पुरस्कार’- आय.एम.ए. महाराष्ट्र राज्यातफे- २०१५
• 'कोरोना वॉरियर' पुरस्कार-
१. म.गांधी इंटरनॅशनल मिशन, नेपाळ; मे २०२०
२. छत्रपती संभाजी राजे- शिवराज्याभिषेक सोहोळा- ६ जून २०२०
३. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पुरस्कार- ४ डिसेंबर २०२०
४. महाराष्ट्र राज्य राज्यपाल कोरोना सन्मान -१३डिसेम्बर २०
५. सुसंगत प्रतिष्ठान- कोरोना योध्दा पुरस्कार- १६ जुलै२०२१
६. ग्रॅव्हिट्स फॉऊंडेशन वैद्यकीय क्षेत्रातील विशेष कामगिरीसाठी पुरस्कार – ७ फेब्रुवारी २०२४
७. इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन, पुणे शाखेतर्फे- फार्मसिस्टस फ्रेंड अवॉर्ड –१० फेब्रुवारी २०२४
• लेखनासाठी पुरस्कार
• पुणे मराठी ग्रंथालयातफे, ‘ना.के.बेहेरे पुरस्कार-२०१५’ 'आरोग्यातील अंधश्रद्धा' या
पुस्तकासाठी
• मराठी विज्ञान परिषद, मुंबई - उत्कृष्ट लेखन पारितोषिक -२०१६- 'तारुण्यगान' या
पुस्तकासाठी
• ग्रंथभारती, नागपूर- उत्कृष्ट लेखक पारितोषिक - २०१६
• 'आम्ही पुणेकर' संस्थेचा २०१८ पुरस्कार - उत्कृष्ट लेखक
• उत्कृष्ट एकांकिका लेखन पुरस्कार – रोटरी क्लब एकांकिका स्पर्धा- २००३
• आयएमए राष्ट्रीय पुरस्कार -सर्वोत्कृष्ट आयएमए राज्य अध्यक्ष २०१९-२०
• अॅड. भास्करराव आव्हाड पुरस्कार- (आडकर फौन्डेशन) - २०२१
• विशेष आवड आणि छंद - 'सुशिक्षितांची आरोग्य साक्षरता', याबाबत लेखन, आणि भाषणे
वाचन, फोटोग्राफी, चित्रपट पाहणे, पर्यटन, क्रिकेट, सामाजिक कार्य
A unique walking tour of the City with time to enjoy lunch and shopping too! Maximize your sightseeing with this exceptional tour.
Follow us to watch our regular livestreams
You can send me a message or ask me a general question using this form.
I will do my best to get back to you soon!
9, Nisarga Apts. 781/1 Erandavane, Deccan Gymkhana,Pune 411004 Maharashtra, India
Mon | 09:00 am – 05:00 pm | |
Tue | 09:00 am – 05:00 pm | |
Wed | 09:00 am – 05:00 pm | |
Thu | 09:00 am – 05:00 pm | |
Fri | 09:00 am – 05:00 pm | |
Sat | Closed | |
Sun | Closed |
Get 10% off your first purchase when you sign up for our newsletter!
Copyright © 2024 Health Corner- Dr Avinash Bhondwe - All Rights Reserved.
Powered by GoDaddy
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.